| Index: chrome/app/resources/terms/terms_mr.html
|
| diff --git a/chrome/app/resources/terms/terms_mr.html b/chrome/app/resources/terms/terms_mr.html
|
| index aed945a6ea2f346db8aa4cd6e7568617a99d3882..1d781086c35f38e9cd950720031b8622577b7369 100644
|
| --- a/chrome/app/resources/terms/terms_mr.html
|
| +++ b/chrome/app/resources/terms/terms_mr.html
|
| @@ -28,7 +28,7 @@ function carry_tracking(obj) {
|
|
|
| <body>
|
| <h2>Google Chrome सेवा अटी</h2>
|
| -<p>Google Chrome च्या कार्यवाहीयोग्य कोड आवृत्तीस या सेवा अटी लागू होतात. मुक्त स्रोत सॉफ्टवेअर परवाना करारा अंतर्गत http://code.google.com/chromium/terms.html येथे Google Chrome साठी स्रोत कोड विनामूल्य उपलब्ध आहे .</p>
|
| +<p>Google Chrome च्या कार्यवाहीयोग्य कोड आवृत्तीस या सेवा अटी लागू होतात. मुक्त स्रोत सॉफ्टवेअर परवाना करारा अंतर्गत chrome://credits येथे Google Chrome साठी स्रोत कोड विनामूल्य उपलब्ध आहे .</p>
|
| <p><strong>1. आपले Google बरोबरचे संबंध</strong></p>
|
| <p>1.1 आपला Googleची उत्पादने, सॉफ्टवेअर, सेवा आणि वेबसाइट्सचा वापर (या दस्तऐवजात एकत्रितपणे “सेवा” म्हणून संदर्भित आणि Google ने आपल्याला स्वतंत्र लेखी कराराअंतर्गत प्रदान केलेल्या सेवांना वगळून) आपण आणि Google यांच्यातील कायदेशीर कराराचे अधीन आहे. “Google” म्हणजे Google Inc., ज्यांचे व्यवसाय मुख्यालय 1600 Amphitheatre Parkway, Mountain View, CA 94043, United States येथे आहे. हा दस्तऐवज, करार कसा तयार केला जातो आणि त्या कराराच्या काही अटींची उत्पत्ती कशी होते याचे स्पष्टीकरण देतो.</p>
|
| <p>1.2 Google बरोबर अन्यथा लिखित करार होईपर्यंत, Google बरोबरच्या आपल्या करारात नेहमी, या दस्तऐवजात दिलेल्या अटी आणि नियम किमान अंतर्भूत राहतील. या खाली “सार्वत्रिक अटी” म्हणून उल्लेखित आहेत. Google Chrome स्रोत कोडसाठी मुक्त स्रोत सॉफ्टवेअर परवाना विभक्त लेखी करार तयार करतो. मर्यादित प्रमाणात मुक्त स्रोत सॉफ्टवेअर परवाना या सार्वत्रिक अटींचे स्पष्टपणे अधिग्रहण करतो, Google Chrome किंवा Google Chrome मध्ये विशिष्ट अंतर्भूत घटकांच्या वापरासाठी मुक्त स्रोत परवाना आपला Google बरोबरचा करार विनियमित करतो.</p>
|
|
|