Chromium Code Reviews
chromiumcodereview-hr@appspot.gserviceaccount.com (chromiumcodereview-hr) | Please choose your nickname with Settings | Help | Chromium Project | Gerrit Changes | Sign out
(1756)

Unified Diff: chrome/app/resources/terms/terms_mr.html

Issue 1144193005: Fix a lot of support links. (Closed) Base URL: https://chromium.googlesource.com/chromium/src.git@master
Patch Set: bug 490887 Created 5 years, 7 months ago
Use n/p to move between diff chunks; N/P to move between comments. Draft comments are only viewable by you.
Jump to:
View side-by-side diff with in-line comments
Download patch
« no previous file with comments | « chrome/app/resources/terms/terms_ml.html ('k') | chrome/app/resources/terms/terms_nb.html » ('j') | no next file with comments »
Expand Comments ('e') | Collapse Comments ('c') | Show Comments Hide Comments ('s')
Index: chrome/app/resources/terms/terms_mr.html
diff --git a/chrome/app/resources/terms/terms_mr.html b/chrome/app/resources/terms/terms_mr.html
index b46967305e10e2f2469da9c42a46c5583045682d..aed945a6ea2f346db8aa4cd6e7568617a99d3882 100644
--- a/chrome/app/resources/terms/terms_mr.html
+++ b/chrome/app/resources/terms/terms_mr.html
@@ -59,7 +59,7 @@ function carry_tracking(obj) {

7. सेवेतील सामग्री

7.1 आपण समजून घेतले आहे की आपण सेवेच्या वापराचा एक भाग म्हणून किंवा सेवेच्या वापराद्वारे प्रवेश केलेली सर्व माहिती (डेटा फाइल्स, लिखित मजकूर, संगणक सॉफ्टवेअर, संगीत, ऑडिओ फाइल्स किंवा इतर ध्वनी, फोटोग्राफ, व्हिडिओ किंवा इतर प्रतिमा यासारखी) ची संपूर्ण जबाबदारी त्या व्यक्तीची आहे जिने अशी सामग्री तयार केली आहे. अशी सर्व माहिती खाली “सामग्री” या रूपात अभिप्रेत आहे.

7.2 आपल्याला ज्ञात असले पाहिजे की सेवांचा भाग म्हणून आपल्यासमक्ष सेवेतील जाहिराती आणि सेवेतील प्रायोजित सामग्री सह प्रस्तुत सामग्री, परंतु या इतकेच मर्यादित नाही, बौद्धिक संपत्ती अधिकारांद्वारे संरक्षित असू शकेल जे Google ला ही सामग्री प्रदान करणार्‍या प्रायोजक किंवा जाहिरातदारांच्या (किंवा त्यांच्या वतीने अन्य व्यक्ती किंवा कंपनीच्या) मालकीचे असतील. Google किंवा त्या सामग्रीच्या मालकाकडून स्वतंत्र कराराद्वारे आपणांस असे करण्याची स्पष्ट परवानगी प्राप्त झालेली नसेल तोपर्यंत आपण त्यात सुधारणा करू, ती भाड्याने, भाडेपट्टीने देऊ, तीवर कर्ज देऊ, तिची विक्री, वितरण किंवा त्या सामग्रीवर (संपूर्ण किंवा आंशिक) आधारित व्युत्पन्न कार्ये तयार करू शकत नाही.

7.3 Google कोणत्याही सेवेतील सर्व किंवा कोणत्याही सामग्रीचे प्री-स्क्रीन्स, समीक्षा, फ्लॅग, फिल्टर, सुधारणा, मनाई, किंवा काढून टाकण्याचे अधिकार (परंतु तसे कराराद्वारे बंधनकारक नसू शकेल) राखून ठेवत आहे. काही सेवांसाठी, Google विशिष्ट लैंगिक सामग्री फिल्टर करण्यासाठी साधने उपलब्ध करुन देऊ शकते. या साधनांमध्ये सुरक्षितशोध प्राधान्य सेटिंग्जचा समावेश असतो (http://www.google.com/help/customize.html#safe पहा). या व्यतिरिक्त, येथे व्यावसायिक रूपात उपलब्ध अशा सेवा आणि सॉफ्टवेअर आहेत ज्या आपल्यास आपत्तीजनक वाटणार्‍या सामग्रीच्या प्रवेशावर मर्यादा घालू शकतात.

7.3 Google कोणत्याही सेवेतील सर्व किंवा कोणत्याही सामग्रीचे प्री-स्क्रीन्स, समीक्षा, फ्लॅग, फिल्टर, सुधारणा, मनाई, किंवा काढून टाकण्याचे अधिकार (परंतु तसे कराराद्वारे बंधनकारक नसू शकेल) राखून ठेवत आहे. काही सेवांसाठी, Google विशिष्ट लैंगिक सामग्री फिल्टर करण्यासाठी साधने उपलब्ध करुन देऊ शकते. या साधनांमध्ये सुरक्षितशोध प्राधान्य सेटिंग्जचा समावेश असतो (https://support.google.com/websearch/answer/510 पहा). या व्यतिरिक्त, येथे व्यावसायिक रूपात उपलब्ध अशा सेवा आणि सॉफ्टवेअर आहेत ज्या आपल्यास आपत्तीजनक वाटणार्‍या सामग्रीच्या प्रवेशावर मर्यादा घालू शकतात.

7.4 आपण समजून घेता की सेवा वापराद्वारे आपण असा सामग्रीस सामोरे जाल जी आपल्याला अपमानकारक, असभ्य किंवा आपत्तीजनक वाटू शकते, त्या संदर्भात, आपण स्वत:च्या जोखमीवर या सेवांचा वापर करीत आहात.

7.5 आपण सहमत आहात की सेवांचा वापर करताना आपण तयार, प्रसारित किंवा प्रदर्शित केलेल्या सामग्रीसाठी आणि तसे करण्यामुळे उद्भवणार्‍या सर्व परिणामांसाठी (Google ला भोगाव्या लागणार्‍या कोणत्याही हानी किंवा क्षतिसह) आपण संपूर्णतः जबाबदार आहात (आणि याकरिता Google आपल्यासाठी किंवा कोणत्याही तृतीय पक्षासाठी जबाबदार राहणार नाही).

8. मालकी हक्क

« no previous file with comments | « chrome/app/resources/terms/terms_ml.html ('k') | chrome/app/resources/terms/terms_nb.html » ('j') | no next file with comments »

Powered by Google App Engine
This is Rietveld 408576698